जागर शिक्षणाचा जागर शिक्षणाचा

मी मुंढे दशरथ बाबुराव (प्रा.शि.)जि.प.कें.प्रा.शा.सावरगाव ता.मानवत.जि.परभणी माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपणास व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!;

आपण सर्वांनी वाचावेत अशी १०० पुस्तके

०१.) ययाती = वि. स. खांडेकर ०२.) वळीव = शंकर पाटील ०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८.) तीन मुले = साने गुरुजी ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०.) आय डेअर = किरण बेदी ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५.) योगासने = व. ग. देवकुळे २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री २९.) रणांगण = विश्राम बेडेकर ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे ३१.) श्यामची आई = साने गुरुजी ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर ४१.) झोंबी = आनंद यादव ४२.) इल्लम = शंकर पाटील ४३.) ऊन = शंकर पाटील ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे ५१.) आई = मोकझिम गार्की ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी ५३.) बलुत = दया पवार ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर ५५.) स्वामी = रणजीत देसाई ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे ५७.) पांगिरा = विश्वास पाटील ५८.) पानिपत = विश्वास पाटील ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत ६०.) छावा = शिवाजी सावंत ६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले ६४.) चंगीजखान = उषा परांडे ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती ६८.) वाईज अंड आदर वाईज ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा ७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव ७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे ७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख ७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी ७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते ७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे ७८.) महानायक = विश्वास पाटील ७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर ८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली ८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग ८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे ८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे ८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे ८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे ८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे ८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी ९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई ९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने ९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने ९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने ९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड ९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने ९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले ९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे ९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने ९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट १००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

https://youtu.be/MCwHbPowvsE?si=9zu8IgyjzYcmIQmK
जि.प.कें.प्रा.शा.सावरगाव ता.मानवत जि.परभणी
E-school
एक पाऊल प्रगत शाळेकडे
Digital

मा.श्री.विनोदजी तावडे,शिक्षणमंत्री यांनाशैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती सांगताना


शाळापूर्व वर्ग तयारी या उपक्रमाच्या आतापर्यंतचे सर्व उपक्रम पाहण्यासाठी येथे click करा.


अध्ययन निष्पती वर आधारित मासिक नियोजन साठी खालील महिन्यावर क्लिक करा.


अनु.क्र.
महिना
अनु.क्र.
महिना
जुलै
डिसेंबर
ऑगस्ट
जानेवारी
3
सप्टेंबर
फेब्रुवारी
ऑक्टोंबर
मार्च
नोव्हेंबर
१०
एप्रिल
15 कलमी कार्यक्रम :-१)मुलनीहाय व विषय निहाय नियोजन २)CRg,BRG,DRGशिक्षण परिषद 3)स्पर्धा परीक्षा ४)ERAC अवलंब ५)भाषा व गणित पेटी ६)चला वाचूया स्वतःला घडवूया ७)प्रयोगातून विज्ञान 8)अंगणवाडी सबलीकरण ९)विद्यर्थी मंत्रिमंडळ १०)लोकसहभाग ११)सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन १२)खेळ,कला,कार्यानुभव प्राधान्य 13)तंत्रज्ञाचा संदर्भ निहाय वापर १४)शाळाबाह्य मुल विरहीत शाळा १५)speaking and Reading English
१००% विद्यर्थ्यांचा मुलभूत वाचन क्षमता विकास कार्यक्रम २०१७/१८ 
प्रशिक्षणासाठी आवश्यक कृतियुक्त गीते(AUDIO) माझ्या आवाजातील देत आहे.... 

अनु.क्र.

कृतियुक्त गीताचे नाव😊

Dowenlod Now

ढगाचं घरटं सोडून दूर
गुरुजी छडी नका मारुजी
हम हत्ती को गिनती सिखाएंगे
एवढी मोठी आज्जी
शाळेला मला बाई जायचं शाळेला
ढिंग चांग ढीचांग ढिंग चांग
एवढा मोठा डोंगर
यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील
सुट्टी उन्हाळ्याची गेली
१०
   पोरगं हसतय कसं(व्हाट्स अप source)
११
गंपूने केले साबणाचे फुगे


इयत्तानिहाय वार्षिक नियोजन

अनु.क्र.
इयत्ता
Dowenlod
पहिली
लवकरच 
दुसरी
तिसरी
चौथी
पाचवी
सहावी
सातवी
click here


   मूलनिहाय व विषयनिहाय नियोजन pdf


 अध्ययन निष्पत्ती कोरा फॉर्म


ERAC पाठ टाचण नमुना pdf dowenlod साठी  


ERAC म्हणजे काय?

E-Exprience - अनुभव

R-Reflectionl - चिंतन

A - Application - उपयोजन

C - Consolidation - संकलन

माझी शाळा,माझा उपक्रम स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य...

              
          माझी शाळा,माझा उपक्रम 
             
इयत्ता पहिली ते  आठवी साठी अत्यंत उपयोगी असे स्वनिर्मित   लेखन-वाचन सराव कार्ड देत आहे.  वर्गात विद्यार्थ्यांचा भरपूर  सराव करून   घेण्यासाठी वहीची आवश्यकता नाही या pdf च्या शेवटी कार्ड कसे वापरावेत या विषयी माहिती देण्यात आली आहे कृपया ती  वाचावी .अडचण वाटल्यास  call me..... downlod करण्यासाठी                                                                                                                                                 










समता व प्रशिक्षण स्वरूप ppt


  आतापर्यंत च्या सर्व नोटा पाहण्यासाठी




चुरमुरा song
























                                                          

ज्ञानरचनावादाविषयी थोडक्यात



⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद म्हणतात "⚪ वैशिष्ट्ये :-- 1⃣ घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .2⃣ शाळेबाहेरचे जग आणि शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते3⃣ अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा विकास करणे सोपे होत.े4⃣ नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .5⃣ आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.