जागर शिक्षणाचा जागर शिक्षणाचा : शाळा सिद्धी माहिती

मी मुंढे दशरथ बाबुराव (प्रा.शि.)जि.प.कें.प्रा.शा.सावरगाव ता.मानवत.जि.परभणी माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपणास व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!;

आपण सर्वांनी वाचावेत अशी १०० पुस्तके

०१.) ययाती = वि. स. खांडेकर ०२.) वळीव = शंकर पाटील ०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८.) तीन मुले = साने गुरुजी ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०.) आय डेअर = किरण बेदी ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५.) योगासने = व. ग. देवकुळे २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री २९.) रणांगण = विश्राम बेडेकर ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे ३१.) श्यामची आई = साने गुरुजी ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर ४१.) झोंबी = आनंद यादव ४२.) इल्लम = शंकर पाटील ४३.) ऊन = शंकर पाटील ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे ५१.) आई = मोकझिम गार्की ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी ५३.) बलुत = दया पवार ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर ५५.) स्वामी = रणजीत देसाई ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे ५७.) पांगिरा = विश्वास पाटील ५८.) पानिपत = विश्वास पाटील ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत ६०.) छावा = शिवाजी सावंत ६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले ६४.) चंगीजखान = उषा परांडे ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती ६८.) वाईज अंड आदर वाईज ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा ७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव ७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे ७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख ७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी ७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते ७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे ७८.) महानायक = विश्वास पाटील ७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर ८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली ८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग ८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे ८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे ८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे ८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे ८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे ८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी ९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई ९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने ९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने ९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने ९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड ९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने ९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले ९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे ९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने ९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट १००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

शाळा सिद्धी माहिती



                शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया■■🔵

 इंटरनेट सुरु करा.🔵 Google Chrome ओपन करा.🔵 Address बार मध्येwww.shaalasiddhi.nuepa.orgटाईप करुन Enter  दाबा.🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये  "Create New Account" या पर्यायावर क्लिक करा.🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये "User Name / UDISE" च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.🔵 त्याखाली असलेल्या "Password" च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा.लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.🔵 त्याखाली "E-mail" च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Comवर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.🔵 त्याखाली "Role Type" या पर्यायासमोर *"School User"* हा पर्यायनिवडा.🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या  Submit" या पर्यायावर क्लिक करा.✨आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठीझालेली आहे. ✨🔷आता आपल्या शाळेचा DASHBOARD बघूया.🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या LOGIN  या पर्यायावर क्लिक करा.🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये"USER TYPE  च्या समोर  School User हा पर्याय निवडा.🔹त्याखाली आपल्या शाळेचा  UDISE Codeटाईप करा.🔹पासवर्ड टाकून "Submit" या पर्यायावर क्लिक करा.*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*✨शाळेची Basic Information भरणे.✨🔵आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला*"Basic information"* दिसते. त्यामध्ये*Learner's* या पर्यायाखाली :1) Demographic Profile2) Attendance Rate3) Performance in key subjects4) Learning OutcomesTeachers या पर्यायाखाली1) Numbers of Teachers2) Teacher's Attendanceवरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.✨ 7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे. ✨मित्रांनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला "7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.मित्रांनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐■■टीप : अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांचीभरावी.