जागर शिक्षणाचा जागर शिक्षणाचा

मी मुंढे दशरथ बाबुराव (प्रा.शि.)जि.प.कें.प्रा.शा.सावरगाव ता.मानवत.जि.परभणी माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपणास व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!;

आपण सर्वांनी वाचावेत अशी १०० पुस्तके

०१.) ययाती = वि. स. खांडेकर ०२.) वळीव = शंकर पाटील ०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८.) तीन मुले = साने गुरुजी ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०.) आय डेअर = किरण बेदी ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५.) योगासने = व. ग. देवकुळे २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री २९.) रणांगण = विश्राम बेडेकर ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे ३१.) श्यामची आई = साने गुरुजी ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर ४१.) झोंबी = आनंद यादव ४२.) इल्लम = शंकर पाटील ४३.) ऊन = शंकर पाटील ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे ५१.) आई = मोकझिम गार्की ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी ५३.) बलुत = दया पवार ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर ५५.) स्वामी = रणजीत देसाई ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे ५७.) पांगिरा = विश्वास पाटील ५८.) पानिपत = विश्वास पाटील ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत ६०.) छावा = शिवाजी सावंत ६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले ६४.) चंगीजखान = उषा परांडे ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती ६८.) वाईज अंड आदर वाईज ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा ७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव ७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे ७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख ७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी ७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते ७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे ७८.) महानायक = विश्वास पाटील ७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर ८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली ८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग ८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे ८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे ८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे ८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे ८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे ८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी ९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई ९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने ९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने ९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने ९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड ९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने ९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले ९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे ९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने ९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट १००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

          Pen Drive RAM म्हणून वापर करा .


मित्रानो आज मी तुम्हाला एक नवीन माहिती देणार आहे .तुम्ही तुमचा Pen Drive RAM म्हणून वापर करू शकता . मग काय आहे
की नाही नवल .आपणास माहितच आहे कि कॉम्पुटर चे कार्य करण्यची क्षमता ही त्यामध्ये असनाऱ्या RAM वर अवलंबून असते .आपल्या कॉम्पुटर चा वेग कमी झाला की आपणास नवीन RAM साठी १५०० रु च्या वर खर्च करावा लागतो .पण आता आपण आपला Pen Drive
(Flash Drive) RAM म्हणून वापर करून आपले पैसे वाचवू शकतो
व आपले काम सहज होऊ शकते .


चला तर मग Pen Drive(Flash Drive) RAM म्हणून

Windows XP

1 Windows XP मध्ये RAM म्हणून USB पेन ड्राइव्हचा वापर करणे
१)आपल्या पेन ड्राइव्ह मधली ही सर्व सामग्री हटवा (Format)करा व तो आणि पीसीला /laptop ला जोडा (पेन ड्राइव्ह किमान 2 जीबी असू द्या.)

२) नंतर My computer वर Right क्लिक करा . propertise क्लिक करा.३)System propertise मधील Advanced tab क्लिक करा..४) आता Performance मधील Settings वर क्लिक करा.५)आता open होणारयाwindows मधील Advanced tab क्लिक करा..६)आता open होणारयाwindows मधील Virtual memoryमधील Change वर क्लिक करा..७)आता open होणारयाwindows मधून आपला USB drive निवडून त्यावर क्लिक करा..
८)आता custom size या Radio बटनावर क्लिक करून Initial Size: 1020 Maximum size:1020 सेट करा .टीप : Initial Size: व Maximum size: हि तुमच्या pen Drive मधील Free Space मदर बोर्ड च्या capacity वर अवलंबून आहे .
९)आता Set व नंतर ok बटणावर क्लिक करा .
१०)आता येणाऱ्या windows मधील ok बटनावर क्लिक करून आपला pc laptop Restrat करा .Pen Drive System जोडलेला ठेवा .आणि आता आपल्या computer च्या वेगात नक्कीच फरक झालेला दिसेल .
Windows 7 आणि 8
Windows Vista आणि Windows 7 आणि 8 मध्ये मध्ये RAM म्हणून USB पेन ड्राइव्हचा वापर करणे१)आपल्या पेन ड्राइव्ह मधली ही सर्व सामग्री हटवा (Format)करा व तो आणि पीसीला /laptop ला जोडा (पेन ड्राइव्ह किमान 2 जीबी असू द्या.)
२) नंतर My computer मधून आपल्या PenDrive वर Right क्लिक करा . नंतर चित्रात दाखवल्या प्रमाणे propertise क्लिक करा.
३)आता open होणारयाwindows मधील ReadyBoostक्लिक करून Use ThisDevice वर क्लिक करा..
४)यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणेChoose maximum space to reserve system speed५) यानंतर Apply व ok बटनावर क्लिक करा

६)चला झाला तुमचा pen drive RAM म्हणून काम करण्यास तयार .