जागर शिक्षणाचा जागर शिक्षणाचा : शाळापूर्व वर्ग तयारी नियोजन

मी मुंढे दशरथ बाबुराव (प्रा.शि.)जि.प.कें.प्रा.शा.सावरगाव ता.मानवत.जि.परभणी माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत करतो...

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आपणास व आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!;

आपण सर्वांनी वाचावेत अशी १०० पुस्तके

०१.) ययाती = वि. स. खांडेकर ०२.) वळीव = शंकर पाटील ०३.) एक होता कार्वर = वीणा गवाणकर ०४.) शिक्षण = जे. कृष्णमूर्ती ०५.) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम = शंकरराव खरात ०६.) यक्षप्रश्न = शिवाजीराव भोसले ०७.) बनगरवाडी = व्यंकटेश माडगुळकर ०८.) तीन मुले = साने गुरुजी ०९.) तो मी नव्हेच = प्र. के. अत्रे. १०.) आय डेअर = किरण बेदी ११.) व्यक्तिमत्त्व संजीवनी = डॉ. वाय. के.शिंदे १२.) मृत्युंजय = शिवाजी सावंत १३.) फकिरा = अण्णाभाऊ साठे १४.) राजा शिवछत्रपती = बाबासाहेब पुरंदरे १५.) बुद्धीमापन कसोटी = वा. ना. दांडेकर १६.) पूर्व आणि पश्चिम = स्वामी विवेकानंद १७.) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव = स्वामी विवेकानंद १८.) निरामय कामजीवन = डॉ. विठ्ठल प्रभू १९.) आरोग्य योग = डॉ. बी.के.एस. अय्यंगार २०.) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर २१.) लोकमान्य टिळक = ग. प्र. प्रधान २२.) राजयोग = स्वामी विवेकानंद २३.) तरुणांना आवाहन = स्वामी विवेकानंद २४.) सत्याचे प्रयोग = मो. क. गांधी २५.) योगासने = व. ग. देवकुळे २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री २९.) रणांगण = विश्राम बेडेकर ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे ३१.) श्यामची आई = साने गुरुजी ३२.) माझे विद्यापीठ ( कविता ) = नारायण सुर्वे ३३.) १०१ सायन्स गेम्स = आयवर युशिएल ३४.) व्यक्ति आणि वल्ली = पु.ल.देशपांडे ३५.) माणदेशी माणसं = व्यंकटेश माडगुळकर ३६.) उचल्या = लक्ष्मण गायकवाड ३७.) अमृतवेल = वि.स.खांडेकर ३८.) नटसम्राट = वि.वा.शिरवाडकर ३९.) हिरवा चाफा = वि.स.खांडेकर ४०.) क्रोंचवध = वि.स.खांडेकर ४१.) झोंबी = आनंद यादव ४२.) इल्लम = शंकर पाटील ४३.) ऊन = शंकर पाटील ४४.) झाडाझडती = विश्वास पाटील ४५.) नाझी भस्मासुराचा उदयास्त = वि.ग. कानिटकर ४६.) बाबा आमटे = ग.भ.बापट ४७.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर = शंकरराव खरात ४८.) एक माणूस एक दिवस भाग १ = ह.मो.मराठे ४९.) एक माणूस एक दिवस भाग २ = ह.मो.मराठे ५०.) एक माणूस एक दिवस भाग ३ = ह.मो.मराठे ५१.) आई = मोकझिम गार्की ५२.) स्वभाव , विभाव = आनंद नाडकर्णी ५३.) बलुत = दया पवार ५४.) कर्ण , खरा कोण होता = दाजी पणशीकर ५५.) स्वामी = रणजीत देसाई ५६.) वपुर्झा ( भाग १-२ ) = व. पु. काळे ५७.) पांगिरा = विश्वास पाटील ५८.) पानिपत = विश्वास पाटील ५९.) युंगंधर = शिवाजी सावंत ६०.) छावा = शिवाजी सावंत ६१.) श्रीमान योगी = रणजीत देसाई ६२.) जागर खंड – १ = प्रा. शिवाजीराव भोसले ६३.) जागर खंड – २ = प्रा. शिवाजीराव भोसले ६४.) चंगीजखान = उषा परांडे ६५.) आर्य चाणक्य = जनार्धन ओक ६६.) भारताचा शोध = पंडित जवाहरलाल नेहरू ६७.) गोष्टी माणसांच्या = सुधा मूर्ती ६८.) वाईज अंड आदर वाईज ६९.) उपेक्षितांचे अंतरंग = श्रीपाद महादेव माटे ७०.) माणुसकीचा गहिवर = श्रीपाद महादेव माटे ७१.) यश तुमच्या हातात = शिव खेरा ७२.) आमचा बाप अन आम्ही = डॉ. नरेंद्र जाधव ७३.) कोसला = भालचंद्र नेमाडे ७४.) बखर : एका राजाची = त्र्यं. वि. सरदेशमुख ७५.) मनोविकारांचा मागोवा = डॉ. श्रीकांत जोशी ७६.) नापास मुलांची गोष्ट = संपा. अरुण शेवते ७७.) एका कोळियाने = अन्रेस्ट हेमींग्वे ७८.) महानायक = विश्वास पाटील ७९.) आहे आणि नाही = वि. वा. शिरवाडकर ८०. ) चकवा चांदण – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली ८१.) शालेय परिपाठ = धनपाल फटिंग ८२.) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ८३.) ग्रामगीता = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ८४.) अभ्यासाची सोपी तंत्रे = श्याम मराठे ८५.) यशाची गुरुकिल्ली = श्याम मराठे ८६.) हुमान = संगीता उत्तम धायगुडे ८७़.) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे = श्याम मराठे ८८.) द्रुतगणित वेद = श्याम मराठे ८९.) तोत्तोचान = तेत्सुको कुरोयानागी ९०.) शिक्षक असावा तर …? = गिजुभाई ९१.) एका माळेचे मणी ( गणित ) = नागेश शंकर मोने ९२.) दिनदर्शिके मधील जादू = नागेश शंकर मोने ९३.) ऋणसंख्या = नागेश शंकर माने ९४.) गणित छःन्द भाग -२ = वा. के. वाड ९५.) गणित गुणगान = नागेश शंकर मोने ९६.) मण्यांची जादू = लक्ष्मण शंकर गोगावले ९७.) मनोरंजक शुन्य = श्याम मराठे ९८.) उत्तरातून प्रश्ननिर्मिती = नागेश शंकर मोने ९९.) क्षेत्रफळ आणि घनफळ = डॉ. रवींद्र बापट १००.) संख्यांचे गहिरे रंग = प्रा. मोहन आपटे...

शाळापूर्व वर्ग तयारी नियोजन


[2/16, 10:11 PM] Dasharath Mundhe: *✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
╭═════════════════╮
 *🗞     शाळापूर्व तयारी वर्ग*           🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस पहिला⚜~*
   *_❁ दि.१७/०२/२०२० वार-सोमवार ❁_*
═════════════════
   *_उपक्रमाचे नाव :-नवागतांचे स्वागत_*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜*
  फुगे,फुले,क्राउन,मिरवणुकीचे साहित्य,शाळा सजावटीचे साहित्य..…
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)शाळा परिसर सजवणे.
२)विद्यार्थ्यांना वाजतगाजत प्रवेश देणे.
३)पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे.
४)खाऊ/ भेटवस्तू वाटप करणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)शाळेविषयी आवड निर्माण होते.
२)आनंददायी वातावरणनिर्मिती होते.
३)शाळा/परिसर परिचय होतो.
४)पालकांना प्रेरणा मिळते.
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,मनोरंजक खेळ सराव घेण्यासाठी खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
             *👏आपला👏*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर* 🗞
╰═════════════════╯
[2/17, 9:12 PM] Dasharath Mundhe: *✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
╭═════════════════╮
 *🗞     शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस दुसरा⚜~*
   *_❁ दि.१८/०२/२०२० वार-मंगळवार ❁_*
═════════════════
   *उपक्रमाचे नाव :-*
*_मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारणे._*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* संगणक,मोबाईल,प्रसंगचित्र,एल.सी.डी. व इतर.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे.
२)गोष्टी,गाणी ऐकवणे.
३)अनौपचारिक गप्पा मारणे.
४)कौटुंबीक माहिती विचारणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)शाळेविषयी आवड निर्माण होते.
२)आनंददायी वातावरणनिर्मिती होते.
३)श्रवण क्षमता विकसित होते.
४)सभाधिटपणा वाढतो.
५)अभिव्यक्त होण्यास संधी मिळते.
६)शब्दसंग्रह विकसित होतो.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
        *_मो.9764415987_*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे  सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[2/19, 9:44 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस तिसरा⚜~*
   *_❁ दि.२०/०२/२०२० वार-गुरुवार❁_*
═════════════════
   *उपक्रमाचे नाव :-*
*_बडबडगीते /बालगीते ऐकविणे._*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* संगणक,मोबाईल,प्रसंगचित्र,एल.सी.डी. व बडबड गीते/बालगीते संग्रह..
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)बडबडगीते /बालगीते ऐकविणे.
२)बडबडगीते /बालगीतेदाखविणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)शाळेविषयी आवड निर्माण होते.
२)आनंददायी वातावरणनिर्मिती होते.
३)श्रवण क्षमता विकसित होते.
४)सभाधिटपणा वाढतो.
५)अभिव्यक्त होण्यास संधी मिळते.
६)सुरताल,लय यांची ओळख होते.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)गम्पूने केले साबणाचे फुगे.*
https://youtu.be/XaEsGQfWPvs
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
             *👏आपला👏*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
9️⃣7️⃣6️⃣4️⃣4️⃣1️⃣5️⃣9️⃣8️⃣7️⃣
[2/21, 9:17 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस चौथा⚜~*
   *_❁ दि.२२/०२/२०२० वार-शनिवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-मुक्त हालचाली करणे_*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜*
 मोबाईल, टेप रेकॉर्डर,प्रोजेक्टर इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)टाळ्या वाजविणे.
२)उड्या मारणे.
३)हवेत हात फिरविणे.
४)नृत्य करणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)शारीरिक विकास होतो.
२)मुक्तविष्कारास वाव मिळतो.
३)अवयवांमध्ये समन्वय निर्माण होतो.
४) आनंददायी वातावरण निर्माण होते.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)टाळ्यांचे प्रकार पाहण्यासाठी.*
https://youtu.be/MT-Qxln1hKo
*२)काश मेरे पैसे होते....*
https://youtu.be/-t8kkkEspVQ
*३)ढगांचं घरटं सोडून दूर...*
https://youtu.be/gRA6XdbzvjI
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
             *👏आपला👏*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
9️⃣7️⃣6️⃣4️⃣4️⃣1️⃣5️⃣9️⃣8️⃣7️⃣
[2/23, 11:05 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस पाचवा⚜~*
   *_❁ दि.२४/०२/२०२० वार-सोमवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-पारंपारिक खेळ खेळणे.*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* काचा,भोवरा,गजगे,दगड,माती,बिट्टया इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)कचकवड्या पुरणे.
२)भोवरा फिरविणे.
३)आठगोल. ४)लपाछपी.
५)झिम्मा खेळणे.६)भिंगरी फिरविणे.
७)परिसरातील परिचित खेळ .
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)पारंपारिक खेळाची माहिती मिळते.
२)कृतीस वाव मिळतो.
३)शारीरिक विकास होतो.
४)सांघिक भावना विकसित होते.
५)एकाग्रता विकसित होते.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)ढूमका खेळ*
https://youtu.be/R8njsCZPNfc
*२)वाटाड्या खेळ.*
https://youtu.be/R5wK3MSJ1TI
*३)चुरमुरा rhymes*
https://youtu.be/SZXNXok49S8
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
             *👏आपला👏*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
9️⃣7️⃣6️⃣4️⃣4️⃣1️⃣5️⃣9️⃣8️⃣7️⃣
[2/25, 7:49 AM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस सहावा⚜~*
   *_❁ दि.२५/०२/२०२० वार-मंगळवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-चव ओळखणे*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* मीठ,साखर,चिंच,आवळा,कैरी, लिंबाचा पाला,चॉकलेट/गोळ्या इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)विविध वस्तूंच्या चवी घेणे.
२)हावभावाचे निरीक्षण करणे.
३) हावभावावरून चव ओळखणे.
*_कृती पाहण्यासाठी👇 क्लिक करा_*
https://youtu.be/A4s701iM7nU
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)चवींची ओळख होते.
२)निरीक्षण शक्तीचा विकास होतो.
३)पदार्थ/वस्तूंचा परिचय होतो.
४)मनोरंजनातून ज्ञान मिळते.
५)चेहऱ्यावरील हावभाव सांगता येतात.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)तोल सांभाळणे Activity.*
https://youtu.be/DsJ0exfeeNk
*२)एवढी मोठी आज्जी गीत.*
https://youtu.be/QHpWuiy6Nc4
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
             *👏आपला👏*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═══════════════
[2/25, 10:05 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस सातवा⚜~*
   *_❁ दि.२६/०२/२०२० वार-बुधवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-फुग्यांचे खेळ.*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜*
 फुगे,दोरा, रबर इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)फुगा फुगविणे.
२)फुगा फोडणे.
३)फुगा हवेत उडविणे.
४)समान रंगाचे फुगे शोधणे.
५)समान आकाराचे फुगे शोधणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)लहान मोठा समजते.
२)निरीक्षण क्षमता विकसित होते.
३)नेत्रहस्त समन्वय साधते.
४)रंगांची ओळख होते.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)शाळा पूर्वतयारी कृती.*
https://youtu.be/c4IJe5SRKvg
*२)गेनूबाचा नंदी... कृतीयुक्त गीत.*
https://youtu.be/B12Gjqq7aSk
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
-------------------------------------------
Concept by:-𝓼𝓱𝓻𝓲. 𝓼𝓪𝓷𝓳𝓪𝔂 𝓼𝓪𝓼𝓪𝓷𝓮
               *आपला*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[2/26, 9:49 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस आठवा⚜~*
   *_❁ दि.२७/०२/२०२० वार-गुरुवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-*
*_वस्तूंच्या आवाजांची ओळख._*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* शिट्टी,नाणी,घंटा,चावी,घुंगरू,खडे,बाटल्या,ढोल,पैंजण,बांगड्या इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)विविध वस्तूंचे आवाज ऐकविणे /ऐकणे.
२)वस्तूंसारखे आवाज काढणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)श्रवण क्षमता विकसित होते.
२)आवाजातील फरक समजतो.
३)एकाग्रता वाढते.
४)जिज्ञासूवृत्ती वाढते.
*⚜सूचना⚜*
★नियमित एक कृतीयुक्त गीत व बोधकथा घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)चाळणीतल पिठ म्हणे...*
https://youtu.be/wUphaBgbim8
*२)मनोरंजक कृती.*
https://youtu.be/PYGa0TjJFy0
 ----------------किंवा--------------
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
-------------------------------------------
Concept by:-𝓼𝓱𝓻𝓲. 𝓼𝓪𝓷𝓳𝓪𝔂 𝓼𝓪𝓼𝓪𝓷𝓮
-------------------------------------------
               *आपला*
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[2/28, 8:15 AM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस नववा⚜~*
   *_❁ दि.२८/०२/२०२० वार-शुक्रवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-सुचनेरूप हालचाली.*
═════════════════
*⚜साहित्य/साधने⚜* टेबल,खुर्ची,विटा,काठी,बेंच इ.
*⚜प्रत्यक्ष कार्यवाही⚜*
१)टेबलाखालून जाणे.
२)खुर्चीखालून सरपटत जाणे.
३)उड्या मारत जाणे.
४)बेंचखालून जाणे.५)रांगणे.
*⚜अध्ययन निष्पत्ती⚜*
१)शारिरीक विकास होतो.
२)शारीरिक समतोल साधता येतो.
३)अवयवांमध्ये सुसूत्रता येते.
४)एकाग्रता वाढते व मनोरंजन होते.
५)लवचीक पणा येतो.
*⚜सूचना⚜*
★नियमित  कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) माझ्या चिमणीच्या लग्नाला...*
https://youtu.be/zwwno9qoPVw
*२)मी मी एकटीच परी नाचते....*
https://youtu.be/vOIZsNHSsYQ
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
-------------------------------------------
*Concept by:-𝓼𝓱𝓻𝓲. 𝓼𝓪𝓷𝓳𝓪𝔂 𝓼𝓪𝓼𝓪𝓷𝓮*
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[2/28, 9:22 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस दहावा⚜~*
   *_❁ दि.२९/०२/२०२० वार-शनिवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-धान्य निवडणे/निवडणे.*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* विविधडाळी,तांदूळ,गहू,बिया,टोपणे,पाने,फुलें मणी, चिंचोके,गोट्या इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)दोन मिसळलेले पदार्थ वेगळे करणे.
२)डाळी, तांदूळ निवडणे.
३)समान आकाराचे मणी,गोट्या वेगळे करणे.
४)पाने,फुले व बिया वेगळे करणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)निरीक्षण क्षमता विकसीत होते.
२)नेत्रहस्त समन्वय साधता येतो.
३)कृतीस चालना मिळते.
४)एकाग्रता विकसित होते.
*✿ सूचना ✿*
★नियमित  कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,कृती व मनोरंजक खेळ खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) मोरीयो घुंगरू वाजवितो.. हटके..*
https://youtu.be/bA9t32ZK3Co
*२)भाषा पेटीतील कोणते साहित्य वापरावे.*
https://youtu.be/52MQAKzOL9c
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/1, 9:04 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस अकरावा⚜~*
   *_❁ दि.०२/०३/२०२० वार-सोमवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-चेंडूचे/रिंगचे खेळ.*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
     चेंडू,रिंग व बादली इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)चेंडू झेलणे/चेंडू फेकणे.
२)रिंग फेकणे/रिंग झेलणे.
३)बादलीत चेंडू टाकणे.
४)टप्प्याने चेंडू उडविणे.
५)टप्पा चेंडू हा खेळ घेता येईल.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)शारीरिक सुदृढता वाढते.
२)अचूक अंदाज लावता येतो.
३)एकाग्रता वाढते.
४)निरीक्षण शक्तीचा विकास होतो.
*✿ सूचना ✿*
★नियमित  कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ व कृती खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) चित्र उडी खेळ..भाषा पेटीचा वापर.*
https://youtu.be/YgEtzcsDMKc
*२) ict चा वापर करून कृतीयुक्त गीत..*
https://youtu.be/DMjp8AirSDw
*_खालील ब्लॉगवर सुद्धा उपलब्ध_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
--------------------------------------++++++++++++++
*मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस बारावा⚜~*
   *_❁ दि.०३/०३/२०२० वार-मंगळवार❁_*
═══════════════
 *उपक्रमाचे नाव :-सोलणे/फोडणे.*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿*    बटाटा,डाळिंब,शेंगा,लसूण,केळी,डाळिंब इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)शेंगा फोडणे.
२)लसूण सोलणे.
३)बटाटा,डाळिंब व केळी यांच्या साली काढणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)नेत्र हस्त समन्वय साधता येतो.
२)पदार्थामधील साम्य-भेद समजतो.
३)एकाग्रता वाढते.
४)निरीक्षण शक्तीचा विकास होतो.
५)रंग/आकार समजतो.
*✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ व कृती खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) डांग डिंग डिंगाक कृतीयुक्त गीत.*
https://youtu.be/_zUGq76skeM
*२) वजाबाकी व बेरीज (संकल्पना) कृतीयुक्त गीत*
https://youtu.be/rspQ86LjRfw
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯

[3/3, 6:29 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस तेरावा⚜~*
   *_❁ दि.०४/०३/२०२० वार-बुधवार❁_*
═══════════════
 *⚜ उपक्रमाचे नाव ⚜*
*_बाटलीचे टोपण/शर्टचे बटण लावणे /काढणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿*
  बाटल्यांची टोपणे,शर्ट,बटण,इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)बाटलीचे टोपण लावणे/काढणे.
२)शर्टचे बटण लावणे/काढणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)स्नायूंमध्ये सुसूत्रता येते.
२)सरळ-उलट दिशेची ओळख होते.
३)एकाग्रता वाढते.
४)निरीक्षण शक्तीचा विकास होतो.
*✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ व कृती खालील युट्युब चॅनल वर उपलब्ध_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) जंगलातल्या प्राण्यांनी जेवण केले.*
https://youtu.be/E5ESuMsO0ms
*२) बाटल्या उपलब्ध असल्यामुळे वाटाड्या हा खेळ घेता येईल👇*
https://youtu.be/R5wK3MSJ1TI
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
*_संकल्पना:- श्री.संजय ससाणे_*   
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/4, 6:32 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस चौदावा⚜~*
   *_❁ दि.०५/०३/२०२० वार-गुरुवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
*_ओंजळीने पाणी/धान्य भरणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿*    ग्लास,पाणी,माती,धान्य,पाटी(टोपली), वाळू इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)ओंजळीने पाणी ग्लास मध्ये भरणे.
२)ओंजळीने धान्य पाटीत(टोपली) भरणे.
३)ओंजळीने माती/वाळू पाटीत भरणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)धारकतेची ओळख होते.
२)नेत्र हस्त समन्वय साधता येतो.
३)एकाग्रता वाढते.
४)निरीक्षण शक्तीचा विकास होतो.
_~(वॉटर पासिंग हा खेळ घेता येईल.)~_
*✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) हम हत्ती को गिनती सिखाएंगे..*
https://youtu.be/OphoBP-FCrk
*२)चुरमुरा चुरमुरा इंग्लिश व हिंदी मिक्स..*
https://youtu.be/SZXNXok49S8
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/6, 6:15 AM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस पंधरावा⚜~*
   *_❁ दि.०६/०३/२०२० वार-शुक्रवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
*_रुमाल,कागद,कापड यांच्या घड्या घालणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
      रुमाल,कापड,कागद इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)रुमालाची घडी घालणे.
२)कागदाची घडी घालणे.
३)चटई,सतरंजी यांच्या घड्या घालणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)कृतीस चालना मिळते.
२)नेत्र हस्त समन्वय साधता येतो.
३)आकार समजतो.
४)कामात अचूकता येतो.
*✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) माझी बाहुली ग माझी बाहुली....जबरदस्त गाणं.*
https://youtu.be/SsZWXhYuBoo
*२)काश मेरे पैसे होते......(सराव)*
https://youtu.be/-t8kkkEspVQ
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/6, 7:41 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस सोळावा⚜~*
   *_❁ दि.०7/०३/२०२० वार-शनिवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
*_मातीमध्ये खेळणे/मातीकाम._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
      माती व पाणी इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)माती चाळणे.
२)माती मळणे.
३)मातीचे मणी बनविणे.
४)विविध आकार बनविणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)कृतीस चालना मिळते.
२)शाळेविषयी आवड निर्माण होते.
३)आनंददायी वातावरण निर्मिती होते.
४)विविध आकारांची ओळख होते.
*✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) मी छोटीशी भाजीवाली छान ..छान..*
https://youtu.be/-jqkTqW-FLU
*२)एवढा मोठा डोंगर..गाणं वाढवत जाणे.*
https://youtu.be/pwoIdgzkxxo
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯

-------------------------------------–-------------------
[3/8, 8:41 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस सतरावा⚜~*
   *_❁ दि.०९/०३/२०२० वार-सोमवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_चिकट काम करणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 डाळी, टिकल्या,रंगीत कागद व डिंक इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)कागदावर विविध आकार काढणे.
२)आवडीच्या व विविध आकारावर डाळी, टिकल्या ,रंगीत कागद चिकटविणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)कृतीस वाव मिळतो.
२)नवनिर्मितीचा आनंद मिळतो.
३)सृजनशीलतेचा विकास होतो.
४)नेत्र-हस्त समन्वय साधता येतो.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) प्राण्यांची शाळा जंगलात घनदाट.*
https://youtu.be/JCQXyC7jO-0
*२)गुरुजी छडी नका मारुजी...*
https://youtu.be/qFRFSE9zdLM
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/10, 10:07 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस अठरावा⚜~*
   *_❁ दि.११/०३/२०२० वार-बुधवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_ठसकाम करणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 रंग,बटाटा,भेंडी,कांदा व झाडांची पाने इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)बोटे,पाऊल,हात यांचे ठसे उमटविणे.
२)फळभाज्यांचे ठसे उमटविणे.
३)झाडांच्या पानांचे ठसे उमटविणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)रंगांची ओळख होते.
२)नवनिर्मितीचा आनंद मिळतो.
३)सृजनशीलतेचा विकास होतो.
४)आकारांची ओळख होते
५)भाज्यांची ओळख होते.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) तो बघ आला....वाद्यांची ओळख.*
https://youtu.be/-wf0yi0dEzg
*२)डावा-उजवा.…कृतीयुक्त गीत.*
https://youtu.be/_w1GvPQrH-U
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/11, 7:36 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस एकोणीसावा⚜~*
   *_❁ दि.१२/०३/२०२० वार-गुरुवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_स्व-परिचय._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 फोटो इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)स्वतः विषयी माहिती सांगणे.
२)कुटुंबातील व्यक्तींची माहिती सांगणे.
३)परिसरातील झाडे,प्राणी यांची माहिती सांगणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)स्व-अभिव्यक्तीस वाव मिळतो.
२)सभाधिटपणा वाढतो.
३)नाते संबंध समजतो.
४)परिसर ओळख होते.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) आला मोबाईल अंबाबाईचा मला गं.....*
https://youtu.be/dIDGaOBV1xs
*२)माझ्या चिमणीच्या लग्नाला....(सराव).*
https://youtu.be/zwwno9qoPVw
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/12, 9:25 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस विसावा⚜~*
   *_❁ दि.१३/०३/२०२० वार-शुक्रवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_नक्कला / अनुकरण करणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 मोबाईल, चित्रे,प्रतिकृती इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)आजी-आजोबांची नक्कल करणे.
२)भाजी विक्रेता,फेरीवाला, दुकानदार यांच्या नक्कला करणे.
३)अभिनेत्यांची नक्कल करणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)कृतीस वाव मिळतो.
२)नवनिर्मितीचा आनंद मिळतो.
३)सृजनशीलतेचा विकास होतो.
४)अभिनयास वाव मिळतो.
५)मुक्तविष्कारास वाव मिळतो.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१)जंगलातल्या मोरा मला नाचायला शिकव...*
https://youtu.be/3rmDViL6bI0
*२)ऋतू आला वसंत सांगायला गड्या सांगायला.*
https://youtu.be/-3_J451G3k0
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
[3/13, 9:15 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *~⚜दिवस एकविसावा⚜~*
   *_❁ दि.१४/०३/२०२० वार-शनिवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_प्राणी,पक्षी, वाहने यांचे आवाज काढणे._*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 मोबाईल,टेप रेकॉर्डर, प्रोजेक्टर इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)प्राण्यांचे आवाज काढणे.
२)पक्षांचे आवाज काढणे.
३)विविध वाहनांचा आवाज काढणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)विविध प्राणी,पक्षी व वाहने यांच्या आवाजांची ओळख होते.
२)आवाजातील फरक लक्षात येतो.
३)श्रवण क्षमतेचा विकास होतो.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
https://m.youtube.com/channel/UCBMqXj5sRZcqGnb1ul0hsLQ
*१) माझी बाहुली ग.....कृतीयुक्त गीत*
https://youtu.be/SsZWXhYuBoo
*२)अंकांचे गीत....अगदी सोपं*
https://youtu.be/PEYiLSaHe7M
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
                  *📱9764415987*
[3/15, 4:30 PM] Dasharath Mundhe: *मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी श्री.पृथ्वीराज बी.पी.यांचा विषेश उपक्रम*
╭═════════════════╮
 *🗞    शाळापूर्व तयारी वर्ग*    🗞
╰═════════════════╯
            *⚜दिवस बावीसावा⚜*
   *_❁ दि.१६/०३/२०२० वार-सोमवार❁_*
═══════════════
 *✿ उपक्रमाचे नाव ✿*
       *_साहित्याच्या मदतीने आकार बनविणे_*
═════════════════
*✿ साहित्य/साधने ✿* 
 काड्या,मणी, टोपणे,स्ट्रॉ,बिया इ.
*✿ प्रत्यक्ष कार्यवाही ✿*
१)स्ट्रॉ व काड्यांपासून आकार बनविणे.
२)मणी व बीयापासून आकार बनविणे.
*✿ अध्ययन निष्पत्ती ✿*
१)मुक्तविष्कारास वाव मिळतो.
२)नवनिर्मितीचा आनंद मिळतो.
३)आकार ओळख होते.
४)जोडणे/वेगळे करणे ओळख होते.
           *✿ सूचना ✿*
★नियमित कृतीयुक्त गीत व गोष्ट घ्यावी.★
*✤┈┈┈┈┈••✦==✦••┈┈┈┈┈✤*
*_कृतीयुक्त गाणी,खेळ  युट्युब चॅनल वर उपलब्ध👇_*
  ➡ https://bit.ly/2QejWQv ⬅️
*१) नाच रे उंदरा शेंगांच्या डब्यात.....गीत*
https://youtu.be/CeQgyfNcLNg
*२)अगदी सोपे खेळ..शाळापूर्व तयारीसाठी*
https://youtu.be/7eRj-pymD5Q
*_आतापर्यंतचे सर्व भाग उपलब्ध👇_*
dasharathmundhe.blogspot.com
---------------------------------------
Concept by:-𝒔𝒉𝒓𝒊. 𝒔𝒂𝒏𝒋𝒂𝒚 𝒔𝒂𝒔𝒂𝒏𝒆
-----------------आपला------------
╭═════════════════╮
 *🗞 श्री.दशरथ मुंडे सेलमोहाकर*🗞
╰═════════════════╯
                  *📱9764415987*